"संघर्षयात्रा" हे विरोधकांचे परिवर्तनाचे मुख्य माध्यम आहे। मात्र त्यासाठी ती यात्राही तशीच असायला हवी.
आदरणीय गोपीनाथरावांनी काढलेली संघर्षयात्रा, पंकजाताईंनी काढलेली संघर्षयात्रा आणि आता नव्याने होत असलेली आघाडीची संघर्षयात्रा यामध्ये खूप मोठी तफावत आहे.
संघर्षयात्रा ही जनतेची मागणी असावी राजकीय दुकान डागडुजी नव्हे।
या संघर्षयात्रेची तफावत केवळ विचारांची आणि संस्कारांची आहे. बस्स.
आता परिवर्तन तर होणार नाहीच पण केवळ गर्दी तर व्हावी हि प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना!
© *विकास विठोबा वाघमारे*
📲 8379977650
सोलापूर
*सूचनांचे स्वागत आहे.*
http://vikaswaghamare.blogspot.in/2017/04/blog-post.html?m=1

विकास,सविस्तर लिह
उत्तर द्याहटवाहो नक्की लिहीन दादा. धन्यवाद
हटवाविकास,सविस्तर लिह
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा