मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर त्यांच्या वक्तव्यानं अनेकदा वादात सापडल्यात. आताही पुन्हा त्यांनी आपले विचार पाजळले आहेत. मुंबईत जीएसटीला आमचा विरोध आहे, राज्यसभेत जीएसटी मंजूर झालेलं नाही, ते पास होईल तेव्हा बघू असं वक्तव्यचं आंबेकर यांनी केलं. विशेष म्हणजे जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर झालेलं आहे, ही माहिती पत्रकारांनीच त्यांना दिल्यावर समजली.
मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या यावेळी मुद्दा आहे तो जीएसटीचा. मुंबईत जीएसस्टीला आमचा विरोध आहे असं सांगत असताना, महापौर स्नेहल आंबेकर यांनी जे विधेयक अजून राज्यसभेत मंजूर झालं नाही. ते पास होईल त्यावेळी बघू असं उत्तर दिलं आहे. तुमच्या सदस्यांनी विरोध केला पण मतदान मात्र विरोधात केलं नाही असं पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावरही महापौरांना विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याचा साक्षात्कार झाला नाही हे मात्र विशेष. राजकीय व्यक्तींचा ब्रेन मिस्टिक तर होत नाही न असा प्रश्न जनतेला पडतोय. पण महापौर पदावर असताना देखील हि विचारांची अतिउच्च पातळी वाखाणण्याजोगी अशीच म्हणावी लागेल. असो
*"जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो ईश्वर."*
✍विकास वाघमारे (वाघोलीकर)
8379977650

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा