रविवार, ५ मार्च, २०१७

नोटबंदी

☺😂 #नोटबंदी 😂☺

गरीब देशात पैशासाठी
लांब लांब रांगा,
काल घाणीत बुडालेली
आज पैसा वाहते गंगा.

आगीतून फफुटयात
नेत्यांची झालीय कमाल,
धनदांडग्यांचा पैसा वाहून
गरीब झालाय हमाल.

कालचा खादिवाला आता
कपडा शोधतोय तलम,
अजून मिळेना विरोधकांच्या
जीव दुखण्याचा मलम.

             ✍ विकास विठोबा वाघमारे
                   📲 8379977650

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा