*मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख ईश्वरसाक्ष महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतो कि...*
*क्या बात हैं.. देर आये पर दुरुस्त आये* असं म्हणतात ते काही खोटं नाही. बापू आज तुम्ही एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेत होतात आणि आपल्या कर्तृत्वाचा पट आमच्या डोळ्यासमोर तरळत होता. *सुभाष ते नामदार सुभाष बापू* हा खडतर जिद्दी प्रवास सर्रकन डोळ्यासमोर येत होता. आपण जनतेसाठी समाजकारण करण्याच्या उद्देशाने जनतेच्या मनाला साद घातली आणि त्याला राजकारणाची जोड मिळाली मग तर काय सोन्याहून पिवळं झालं.आपलं सरकार 2 वर्षांपूर्वी सत्तेत आलं त्याच वेळी आम्हासारख्या सामान्य, भाबड्या, गरीब जनतेला आपणास नामदार झालेलं पाहायचं होतं पण तेव्हा नाही जमलं. *शेवटी तुम्ही अखंड गतीतून सार्थकता करून दाखवलीच.* तो आम्हाला विश्वास होताच.
*तुम्ही शपथ घ्यायला उभे राहिलात तेव्हा पावसाच्या सरी अस्मान भरून नाचत होत्या. ज्यांच्या दोन वेळच्या भोजनाची आपण मोफत सोय केलीत ते माय-बापडे काळीज भरून दुवा, अन डोळे भरून आनंदाश्रू वाहत होते.* महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात *आपला माणूस मंत्री झाला* म्हणून फटाक्यांची आतिषबाजी होत होती. *2400 मुलींचे विवाह मोफत लावले ना, त्या मुली पाडव्याच्या सणासारखं जिद्दीच्या गुडीला मंत्रीपदाचं तोरण बांधलं गेल्याच्या हर्षात होत्या. जलसंधारणाचे आपण जे अमाप कार्य केलं न त्या प्रत्येक ठिकाणी पाखरं सुद्धा गाणी गातानाचा भास होतोय. लाखो लाखो आशावाद घेऊन आजची सकाळ उगवली अन आपण शपथ घेतली. ज्यांच्या बांधावर बसून तुम्ही चटणी-भाकरी खाल्ली तिथे आज दिवाळी साजरी होतीय.कोटी कोटी भाबड्या,गरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत.*
तुम्ही आजपर्यंत एक , एक क्षण लोककल्याणा साठी लोकसेवेसाठी दिला.लाखो लोकांचे कल्याण केले.हाजारो हाताना काम दिले.लक्षावधी लोकांच्या हृदयात अक्षय स्थान निर्माण केलं. *लोक कल्याण कारी नेता मा.सुभाष बापू देशमुख यांनी महाराष्ट्राच्या मंत्री म्हणून आज शपथ घेतली.
आम्हा सामान्य कार्यकर्ता च्या दृष्टीने सुवर्णमयी क्षण आहे. आपण पक्षाने दिलेला आदेश तो कितीही मोठा आदेश दिला तो सार्थ करून दाखवला. सतत कामाला प्राधान्य नैतिक मुल्याची जपणूक, सेवा भाव, दानशील, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी प्रयत्न शील असणारे बापू आपण समाजाच्या यातनेचा, अडचणीचा एक हळवा कोपरा कर्तव्य म्हणून जपलात. मिळालेल्या संधीचं आता आपण *नामदार सुभाष बापू देशमुख* सोनं करणारच ! आपणास आई तुळजाभवानी चे आशिर्वाद व सिद्धरामेश्वराची साथ सदैव पाठिशी राहोत हि प्रार्थना. लोखोंचा दुवा आशिर्वादही प्रेरक आहेतच.
पुन्हा आपणास खूप खूप शुभेच्छा.
*अंधारात तेवणारा दिवा आज सुर्यासारखा चमचमलाय,*
*कारण एकच आमचा माणूस मंत्री झालाय.*
🌺🌺🌺🌹🌹#subhash_deshmukh
#आपला_माणूस_आपला_मंत्री🌹🌹🌺🌺🌺

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा